ग्रामपंचायत धारगाव

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

fff

ग्रामपंचायत माहिती

धारगाव हे गाव १ जानेवारी १९५७ रोजी स्थापन झाले. गावाचा पिनकोड ४२२४०३ असून, २०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या २४४४ आहे, ज्यात १२१९ पुरुष आणि १२२५ महिला आहेत. गावातील एकूण कुटुंबांची संख्या ४८९ आहे. शेती हा गावकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय असून, धान, बाजरी, मका, ऊस व भाजीपाला ही मुख्य पिके घेतली जातात.

धारगाव २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
माहिती प्रकारतपशील
गावाचे नावधारगाव
ग्रामपंचायत स्थापना दिनांक१ जानेवारी १९५७
पिनकोड४२२४०३
एकूण क्षेत्रफळ१९१८.११.०८ हेक्टर
कृषी क्षेत्र०३.७७.०० हेक्टर
वनक्षेत्र२४.०७.०५ हेक्टर
गैरशेती जमीन००.०४.०० हेक्टर
बांधकाम क्षेत्र००.१०.०० हेक्टर
लोकसंख्या (२०११)२४४४ (पुरुष – १२१९, महिला – १२२५)
घरांची संख्या४८९
कुटुंबेAPL – ३००, BPL – १८९
मतदार संख्या (२०११)पुरुष – ९९६, महिला – ९९५, एकूण – १९९१
साक्षरता दरपुरुष – ६६.४५%, महिला – ४४.०८%, एकूण – ५६.६३%
शैक्षणिक संस्थाप्राथमिक शाळा – ३, माध्यमिक शाळा – ३, अंगणवाडी – ३ (एकूण १०)
आरोग्य सुविधा१ प्राथमिक आरोग्य केंद्र
गावातील सुविधापाणीपुरवठा योजना, वीजपुरवठा, सिंचन व्यवस्था
शेवटची ग्रामपंचायत निवडणूक०९/११/२०२३
पुढील अपेक्षित निवडणूक३०/११/२०२८
सरपंचसौ. भानूबाई नारायण जाधव (मो. ९४०३१०३१४७)
उपसरपंचश्री. प्रकाश ठाकरे (मो. ८८८८१४९७५७)
ग्रामसेवकश्री. पांडुरंग वाघ (मो. ७६२०३३६६८३)
ग्रामपंचायत सदस्यसौ. जाधव, सौ. वाघ, श्री. गायकवाड, सौ. गवळी, सौ. शिंदे
पायाभूत सुविधाशाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठा योजना, रस्ते, वीजपुरवठा
मुख्य पिकेधान, बाजरी, मका, भाजीपाला, ऊस

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (3)
your paragraph text (2)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी