संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
धारगाव , ता. इगतपुरी , नाशिक जिल्हा
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
धारगाव ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
उ. २०११ च्या जनगणनेनुसार धर्गावची लोकसंख्या २४४४ आहे. त्यात पुरुष १२१९ व महिला १२२५ आहेत.
उ. गावात प्राथमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा तसेच अँगणवाडी केंद्रे आहेत.
धारगाव परिसरात धान, बाजरी, मका, भाजीपाला, ऊस आदी पिकांची लागवड केली जाते.